बँकिंग सर्व्हिसेस (Banking Services)

  • बँक ऑफ इंडिया चे नवीन बँक खाते साठी https://docs.google.com/forms/d/18i1SrDDgpOH_WNpb4sxQADmMSqyFTD5VN_ikfgRhZB0/edit या लिंक वर नोंदणी करा. आपणास निश्चित दिनांकास बोलाविण्यात येईल. 
  • कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांचे आधार क्रमांकांद्वारे १०,००० रुपये पर्यंतची रक्कम काढून मिळेल. 
  • एटीएम सुविधा उपलब्ध. (एटीएम कार्डद्वारे रक्कम काढून मिळेल) 
  • मनी ट्रान्सफर सुविधा उपलब्ध.
  • बँक ऑफ इंडिया चे नवीन बँक खाते काढून मिळेल. 
  • बँक ऑफ इंडिया चे बँक खात्याशी आधार लिंक करून मिळेल. 
  • सुरक्षा विमा, जीवन ज्योती विमा , अटल पेन्शन योजना इत्यादी. 

बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र नवेगाव रै.

ता.चामोर्शी जि.गडचिरोली मो.9403436592

प्रधानमंत्री जन धन योजना 

अटल पेन्शन योजना  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
आपले स्वागत आहे 

No comments:

Post a Comment